# Twitter Tweets & Topics

आधी : भिंतींना पण कान असतात
आता : WhatsApp Privacy Policy

#म #मराठी

 0  0  0

आयुष्यात एकही जीवलग मित्र नसेल तर पैसे असूनही भिकारी असल्यासारखे आहे.

#म #रिम #मराठी #मराठीट्विट #महाराष्ट्र #शब्दखेळ

 3  0  1

लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेनी केली मुख्यमंत्र्यांकडं ‘ही’ मागणी @rajupatilmanase @OfficeofUT #म

 1  0  0

मुलांमधील क्रिकेटचे कौशल्य ओळखून सुरतहून वडोदऱ्याला आले होते हिमांशु पांड्या
#म #मराठी

 0  0  1

एकवेळ विनोद लवकर सुचतात, चारोळी लवकर सुचतात मात्र स्वताला काय वाटतय ते व्यक्त करायला शब्द लवकर सापडत नाहीत, कारण काय वाटतय तेही लवकर कळत नाही.
😄❤️☕

#शुभसकाळ #goodmorning #मराठी #म #SaturdayMotivation

 0  0  0

#संभाजीमहाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...
चित्र - योगेश जगताप.
#म #मराठी

 1  0  0  Download

मराठी भाषा पंधरवडा आहे की इंग्रजी फोरनाईट?
@Subhash_Desai @ShivSena #बेगडी #निषेध #म 🏴

 1  0  2

छत्रपती संभाजी राजांना धर्मावर असलेला गर्व, अभिमान हे सर्व आताची पिढी विसारलीय, राजकारणाच्या जाळ्यात गुरफटून अस्सल कार्य विसरत चाललीय, हे राजकारणी छत्रपतींच्या नावाला धरून त्यांच्या सोयीने राजकारण करतात आणि आताची पिढी साहेब साहेब म्हणून त्यांच्या तालावर नाचतीय.

#छत्रपती #म

 1  0  0

समाजाचे खरे हिरो!
औरंगाबादचे विभागीय आयुक्त आणि आयएएस अधिकारी सुनील केंद्रेकर बाजारात भाजी खरेदी करताना. लाल दिव्याची गाडी, हाताखाली नोकर-चाकर असतानाही पाय जमिनीवर ठेवणं प्रत्येकालाच जमत नाही. 'साधी रहाणी, उच्च विचारणी' हे केंद्रेकर सरांकडून आपण शिकण्यासारखं आहे.
#म #मराठी

 7  0  3  Download

@mukundsangoram @girishkuber @MarathiRT @HashTagMarathi @Girbane @aparanjape @Mpsc_Andolan @MPSCstudsRight @CMOMaharashtra @samant_uday
#म

 0  0  0  Download

जिल्लेईलाही😱😱😱 केह दो ये झूठ है, झूठ है, झूठ है😭😭😭 #लाहौलविलाकुवत 🤢🤕🤒
#आधारवड
#म #रिम #मराठी
#साभार

 0  0  0  Download

पांड्या ब्रदर्सच्या घरावर दुःखाचा डोंगर; वडिलांचं निधन
#म #मराठी #Cricket #HardikPandya #Krunalpandya #himanshupandya

 0  0  0

आणि सवराज्याला धाकलं धनी मिळालं🚩🙏🏻

#छत्रपती #म

 0  0  0  Download

Launch of the state-wide COVID-19 vaccination program

Watch live:

 267  15  35  Download

...त्यावेळी 'ओ साला धनंजय मुंडे' म्हणत शिवीगाळ करणारे मनीष धुरी आज त्यांच्या पाठीशी- रेणू शर्मा - @renusharma018 @dhananjay_munde @ManishDhuri14 #म

 2  0  0

माननीय @CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @Subhash_Desai
@DGPMaharashtra @BhashaMarathi या @AmtCityPolice यांच्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई त्वरित व्हावी. हाच का #मराठी_भाषा_संवर्धन_पंधरवडा मराठी व्यतिरिक्त इतर भाषा महाराष्ट्रासाठी परक्याच आहेत. #म अधिनियम १९६४ सुधारित २०२० उल्लंघन

 7  0  3

आपण नवीन गाडी घेतली की त्याची पूजा करतो! मग तसंच विमानाची पूजा मध्यंतरी राजनाथ सिंह यांनी केलेली! अन आता खोक्याची पूजा मुंबईच्या महापौरांची केली! सगळं मनाच्या समाधानासाठी! 😊 #म

 2  0  1

पैसेच अधिक पैश्यांना आकर्षित करतात.

#म #रिम #मराठी #मराठीट्विट #महाराष्ट्र #शब्दखेळ

 5  0  1

आज ‘अक्षरनामा’मध्ये
सईद अख्तर मिर्झा : ‘भारदस्त’ नावे असलेल्या चित्रपटांचे लेखन-दिग्दर्शन करणारा ‘जबरदस्त’ लेखक- दिग्दर्शक!- अक्षय शेलार

मिर्झा राष्ट्रवादाच्या फोल संकल्पनांचं अस्तित्त्व असण्याच्या काळात डाव्या विचारसरणीबाबत आग्रही आहेत
#मराठी #म #Marathi

 0  0  1  Download

*🙏👌🌺.... यशस्वीपणे नेतृत्व तोच करतो, जो कठिण आणि खडतर रस्त्यावर सर्वात आधी स्वःत चालतो ...!!!*
*आरोग्याची काळजी घ्या*....
🌹 #शुभसकाळ🌹 #म #मराठी

 0  0  0

बॉलिवूडला खडेबोल सुनावणारा, लतादींकडून एकही गाणं गाऊन न घेणारा संगीतकार!#म #मराठी #MarathiNews #Marathi #marathi_twitter #music #facts #bollywood_celebrities #indian_music_industry

 0  0  0

कोरोनाचा पहिला रुग्ण, कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन, अनलॉक अन् बरचं काही.... यानंतर आज संपूर्ण देशात लसीकरणाला सुरुवात होतेय, आता तरी आपल्या सर्वांच्या आयुष्यातलं 'कोरोना' नावाचं सावट दूर होईल अशी आशा आहे. #कोरोनालसीकरण #म #मराठी #LargestVaccineDrive #CoronaVaccination

 1  0  1

आईवडिलांचा आदर कराल तरच बायको आणि मुलं तुमचा आदर करतील.

#म #रिम #मराठी #मराठीट्विट #महाराष्ट्र #शब्दखेळ

 5  0  2

१६ जानेवारी १६८१ ला रायगडावर शिवपुत्र संभाजीराजेंचा #राज्याभिषेक झाला. संभाजीराजे #छत्रपती जाहले.
#श्रीशंभुराज्याभिषेक
#राजे #म #मराठी
🚩🚩🚩🚩🚩

 3  0  1  Download

प्रेमात पडलेल्या व्यक्तिचा प्रत्येक निर्णय भावुक असतो.

#म #रिम #मराठी #मराठीट्विट #महाराष्ट्र #शब्दखेळ

 5  0  2

रणधुरंदर सिंहसनाधिश्वर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या तमाम रयतेला मनःपुर्वक शुभेच्छा !!
#छत्रपती_संभाजी_महाराज
#श्रीशंभुराज्याभिषेक #म

 0  0  0  Download

मूर्खा़ंना चांगुलपणा दाखवाल तर पदरी केवळ पश्चात्तापच पडेल.

#म #रिम #मराठी #मराठीट्विट #महाराष्ट्र #शब्दखेळ

 2  0  1

काही सरकारी अधिकारी हे राजकीय लोकांचे पाळीव प्राणी असतात...

#सुचलेलं #म

 3  0  1

#दिनविशेष

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार,
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचा आज स्मृतिदिन... सैरंध्री हा स्त्रीपात्रे असलेला पहिला चित्रपट त्यांनी निर्माण केला... (1/3)

(३ जून १८९० - १६ जानेवारी १९५४)
#विनम्र_अभिवादन
#म #मराठी

 4  1  2  Download

जिथे ठेवितो मस्तक माझे,,तिथे तुझे चरण
पुऱ्या हिंदोस्थानाचा राजा,, सारे तुला शरण
#म #मराठी #रिम

 0  0  0  Download

" अपेक्षा " ह्या हावरट असतात, संपतच नाही.

#म #रिम #मराठी #मराठीट्विट #महाराष्ट्र #शब्दखेळ

 2  0  1

किल्ले सिंहगड राजगड तोरणा पदभ्रमंती मोहीम

दिनांक :- शनिवार/रविवार ६ ते ७ फेब्रुवारी २०२१

सविस्तर माहिती


व्हाट्सअप समूहात सहभागी व्हा


#म #मराठी @MarathiBOT @MarathiRT @marathimati @MarathiBrain @BotMarathi @ekikaranmarathi

 1  0  2  Download

अभिमान आणि स्वाभिमान हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभु राज्याभिषेक सोहळा...

#म #मराठी #शंभूराज्याभिषेक #मालक

 0  0  0  Download

झडू द्या तोफांची नवबत कळु द्या समद्या जगाला
धाकलं धनी छत्रपती होणार !
श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा🚩
१६ जानेवारी | राजधानी रायगड🚩

#म #मराठी #रिम
#छत्रपती_संभाजी_महाराज
#राज्यभिषेक_सोहळा

 0  0  1  Download

#दिनविशेष📌📑⛳🚩🇮🇳

निःस्पृह न्यायाधीश, उत्कृष्ट लेखक, चिकित्सक अभ्यासक, समाजसुधारक, उत्तम वक्ते, अर्थशास्त्रज्ञ, इतिहास विशारद असे ज्यांचे बहुआयामी व्यक्ति होते ते म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे यांस पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#म #मराठी #India 👏💐

 0  0  0  Download

आपली वागणूकच आपले प्रतिबिंब आहे!
जर प्रेम हवे असेल तर..
प्रेम द्यावे लागेल!
जर आदर हवा असेल तर..
आदर द्यावा लागेल!
जर विश्वास हवा असेल तर..
विश्वास ठेवावा लागेल!
#शुभसकाळ #रिम #म #मराठी @Marathi_vichar9

 4  0  1

मुंबईतील लसीकरण केंद्रावर कोरोना लसीचे बॉक्स रवाना; महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून लसींच्या बॉक्सची पूजा

 183  29  2  Download

End of content

No more pages to load