#मन Twitter Tweets & Topics

हसवायच आणि हसत राहायचं,
कशाला उगाच रडत बसायचं,
कोणाच्या तरी आठवणीत झुरायचं.
#मराठी
#म
#मन

 2  0  0

@Ritasingh24 मन नहीं है मतलब खो गया
मामला पसंद न पसंद का नहीं
मतलब किसी का हो गया !

#मन

 3  2  6

सुन सुन साथी हाम्रो देब्रे छाति,
छाति भित्र मुटु ,मुटु भित्र नेपाली #मन
जय नेपाल ।

डियर जिन्दगी 💞💞

 5  0  1

सुन सुन साथी हाम्रो देब्रे छाति,
छाति भित्र मुटु ,मुटु भित्र नेपाली कांग्रेस पार्टी ।
जय नेपाल ।

डियर जिन्दगी 💞💞

 24  2  1

या काळात आपण आपल्या जीवाला खूप जपत होतो पण मुक्या जनावरांना सुद्धा जीव हा असतो त्याचा विचार फारसा कोणी करताना दिसल नाही.

देण्यासाठी फक्त #इच्छा आणि #मन लागते मग सगळे पर्याय आपोआप उभे राहतात.
आजी.
आजींशी छान गप्पा झाल्या.
#सलाम_आजींच्या_कार्याला..👌👍
#साभार: #manjiree_ganaee_fb

 12  0  0

हरूनही जिंकता येत त्यासाठी मन माञ मोठ ठेवावं लागतं...विकास भाऊ आपल्याच जवळच्या लोकांना आपली किम्मत कळत नसते...त्यासाठी काम खुप मोठं करावं लागते...असो तुम्ही पराभवाचा विचार न करता देशहिताचा विचार करताय यातच सगळं आल...एक दिवस तुमचा पण येणारं..

#म #मराठी #युवा #राजकारण #मन #सोच

 74  0  8  Download

"दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर,घड्याळ म्हणते काळाची पाऊले ओळख,खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव, दुनियेचे भान ठेव,देव्हारा म्हणतो पावित्र्य ठेव,छत म्हणते उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव.पण जमीन म्हणते पाऊले मात्र माझ्यावरच राहू देत"
#पाऊल
#म #मन #भावना
#भावनिक_प्रज्ञावंत_पोलीस

 70  1  10

"निश्चयी माणसाला कुणी थांबवू शकत नाही आणि अनिश्चयी माणसाला थांबवण्याची गरजच पडत नाही. कारण जीवनात निश्चय नसलेला माणूस जागेवरून हालचालच करत नाही".
#निश्चय
#म #मन #भावना
#भावनिक_प्रज्ञावंत_पोलीस

 23  0  0

💫मित्र " नावाची ही दैवी देणगी जीवापाड जपून ठेवा , कारण जीवनांतील अर्धा गोडवा हा मित्रांमुळेच असतो.🤝
#गोडवा
#म #मन #भावना
#भावनिक_प्रज्ञावंत_पोलीस

 22  0  0

"कौतुक हा शब्द खूप छोटा आहे!पण,ते करायला मन मात्र खूप मोठे लागतं".
#कौतुक
#म #मन #भावना
#भावनिक_प्रज्ञावंत_पोलीस

 18  0  0

"आनंद ही अशी भेट आहे जी आपल्याकडे नसतानाही आपण ती दुसऱ्यांना देऊ शकतो"
#भेट
#म #मन #भावना
#भावनिक_प्रज्ञावंत_पोलीस

 54  0  4

छू कर मेरे ------- को किया तूने क्या इशारा
#मन

 4  1  1

बातम्या भलेही खोट्या देत होता तो,
पण
व्हाट्सअप्प चॅटमध्ये प्रत्येक गोष्ट मात्र सत्य लिहली आहे..!!
#मन की बात...

@satyajeettambe @abhijitsapkal1

 1  0  0

मनाचं न तुटण्याची,
आजकाल मनाला खंत असते..
#बावरेमन #मन #कव

 11  0  3

"लागलेली भूक,नसलेले पैसे ,तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक जे शिकवते ते कुठलीच पदवी शिकवत नाही".
#पदव
#म #मन #भावना
#भावनिक_प्रज्ञावंत_पोलीस

 64  0  4

आयुष्यात कला नसत्या आणि विशेषतः लिखाणाची कला नसती तर कित्येकजण अक्षरशः वेडे झाले असते... मी तर झालोच असतो वेडा.. हे तरी बरं आहे मनातली सारी कालवाकालव आणि घुसमट शब्दांमध्ये उतरवता येते... या निमित्ताने ताणतणांचा निचराही होतो..

#मन #अस्वस्थता

 60  1  4

सर्व गोष्टी वेळेवर सापडतात..
पण स्व:ताची चुक नाही..
अाणी ज्या दिवशी ती सापडते..
त्या दिवशी माफ करणारी
व्यक्ती नाही सापडत.. #मराठी #मन
#cp....

 2  0  0

पता नहीं क्यों आज #टि्वटर
#मन नहीं लग रहा!
☹️🧕❤

 2  1  1

कभी-कभी #तुम्हारी👉👰 #सिर्फ
☝एक #झलक👀देखने लेने
से ही इतना😍 #सुकून मिलता है
की☺ #मन करता #सारा दिन
बस👀#देखतें ही #रहूँ😘

#Alfazmere #बज़्म

#जय_हो_राधा_रानी_की💛

 8  1  5  Download

"वेळ सोडून जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही, कारण वेळ “चांगली” असेल तर,सगळे आपले आणि वेळ “खराब” असेल तर,“आपले” पण “परके” वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते.
#वेळ
#म #मन #भावना
#भावनिक_प्रज्ञावंत_पोलीस

 53  1  0

♥️, #यादो में न ढूढो #हमे♥️
♥️ #मन में हम बस #जायेगे♥️

♥️ #तमना हो अगर #मिलने #की♥️
♥️तोहाथ #रखो #दिल ♥️पर
♥️हम धरक्नो में मिल #जायेगे♥️

 4  0  0

कधी फोन चालू असला तेव्हा तुम्ही नुसतं पुढच्याच हॅलो हॅलो ऐकत बसलं आहेत का..??

#मन
#मराठी
#फन
#मस्ती

 1  0  1

कधी वाटलं नव्हतं,
माझं मन अस वागेल..
आता ढगांना ही वेड
चांदण्यांच लागेल..
#बावरेमन #कव

 17  0  3

@sardanarohit #तन की सफाई के लिए अच्छे से स्नान करें, #मन निर्मलता के लिए श्रद्धापूर्वक वंदना।

 0  0  0

.....💫💫✍️✍️🌹

#तेरी मासूमियत ने हमें #बंजरा बना दिया,

#मन भटके तेरी और बार बार #तूने ऐसा क्या किया..

#पता नहीं था प्यार में इतना #मीठा मीठा
दर्द होता है,

#उनको लेके कभी कभी दिल #बच्चा
बनकर रोता है...!!

#स्वस्तिक❣️
#शुभ_दोपहर ☕🍟🍫🍫

 18  3  8  Download

#सफलता उन्ही कामों को करने से मिलती है जिन्हें करने का #मन नहीं करता है|

 0  0  0

"आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग, अपेक्षा यांचे समीकरण,कालचा दिवस हा अनुभव होता,आजचा दिवस हा प्रयोग असतो, उद्याचा दिवस ही अपेक्षा असते"
#समीकरण
#म #मन #भावना
#भावनिक_प्रज्ञावंत_पोलीस

 62  0  2

मेरा #मन इस बात पर विचार कर रहा है कि मनुष्य या व्यक्ति जब परिवार में ही एकजुट होकर नहीं रह पाता फिर वह अजनबियों के साथ कैसे तालमेल बनाता है?

 0  0  0

🥀‼️ओम श्रीकृष्णा शरणम मम:‼️🥀
🥀🥀🥀
#मन में श्री राधे बसे हृदय में बसे श्याम!!
🥀🥀🥀
#जीवन में भक्ति बसे सबसे सुंदर काम!!
🥀🥀🥀

#जय_श्री_राधे_कृष्ण_शुभ__प्रभात
🙏🥀🙏

 12  4  3  Download

सुखमय जीवन के लिए संतोष आवश्यक है लेकिन लक्ष्य प्राप्ति के लिए नहीं, असंतुष्टि आपको आपके लक्ष्य की और अग्रसर करती है ।

#मन
#yeh_jindagi

 2  0  3

#उ म सँग बाेल्थि #म सँग नजिक थिई
#उ अहिले म सँग "बाेल्दिन" तर #मन सँग धेरै नजिक छे,
प्रेम दिल ले गर्ने हाे र दिल ताे पागल हें जी😊😊

 12  1  9

#बना हुआ #गीत प्रेम का, #मन के कोमल तारों से
है #यही हमारी #शुभकामना, आप #फूलों सदा बहारों से।

इस #जन्मदिन पर मैं आपके #लिए अच्छे #स्वास्थ्य की कामना #करती हूं क्योंकि,
आपके पास #पहले से ही बाकी #चीजें हैं।।

आपको जन्मदिन की अनंत शुभकामनाएँ @goelgauravbjp सर_____🙏💐

 26  10  15  Download

मेरे #bstc वाले साथियों अब तक आपने
#तन (आंदोलन) से #मन (सोशल मीडिया) से
एकजुट होकर साथ दिया और हमे जीत भी मिली बस एक बार #धन (रुपए) से और साथ देदो #bstc संघर्ष समिति आपकी कृतज्ञ रहेगी 🙏🙏🙏
ये आप ओर हम सभी के भविष्य के सवाल है 🙏🙏
#BSTC_एकता
@SachinS90858502 @ritik_faujdar

 18  0  11

मेरे #bstc वाले साथियों अब तक आपने
#तन (आंदोलन) से #मन (सोशल मीडिया) से
एकजुट होकर साथ दिया और हमे जीत भी मिली बस एक बार #धन (रुपए) से और साथ देदो #bstc संघर्ष समिति आपकी कृतज्ञ रहेगी 🙏🙏🙏
ये आप ओर हम सभी के भविष्य के सवाल है 🙏🙏
#BSTC_एकता
@SachinS90858502 @ritik_faujdar

 34  2  25  Download

"सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर,दुःख माणसाच्या धैर्याची, दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो"
#सुख: #दुख:
#म #मन #भावना
#भावनिक_प्रज्ञावंत_पोलीस

 37  0  0

"पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल,या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य"
#आश
#म #मन #भावना
#भावनिक_प्रज्ञावंत_पोलीस

 32  0  5

"परीस्थिती"प्रमाणे "बदलणारे मित्र" सांभळण्यापेक्षा परीस्थिती "बदलविणारे" मित्र सांभाळले तर आयुष्यात अपयश मिळणार नाही"
#बदल
#म #मन #भावना
#भावनिक_प्रज्ञावंत_पोलीस

 46  0  4

End of content

No more pages to load